Slider Image
सूचना

ग्रामपंचायत सेवा

महाराष्ट्र राज्य प्रशासन

श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस
श्री. एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
श्री. अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. अजित पवार
श्री. जयकुमार गोरे
मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. जयकुमार गोरे
श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. योगेश कदम
श्री.गणेश नाईक
मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पालघर जिल्हा
श्री.गणेश नाईक

जिल्हा परिषद / पंचायत समिती प्रशासन

श्री. मनाेज रानडे साहेब
माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी (भा.प्र.से.)
श्री. मनाेज रानडे साहेब
श्री.रवींद्र शिंदे
मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री.रवींद्र शिंदे
श्री. अशोक पाटील
मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)
श्री. अशोक पाटील
श्री. वैभव भाऊराव शिंदे
माननीय गटविकास अधिकारी (उ.श्रे.)
श्री. वैभव भाऊराव शिंदे

गावाविषयी माहिती

पिंजाळ नदी नदीच्या संगमावर आखाडा  हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा  तालुक्यातील एक गाव प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे.आखाडा गावात विठ्ठल रखुमाई ,गावदेवी मंदिर , वाघोबा  मंदिर हि धार्मिक केंद्रबिंदू आहेत. तसेच गावालगत  पांडव कालीन भोपतगड(बबदगड) हा किल्ला  आहे .सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे   आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २, अंगणवाडी केंद्रे ४  ,समाज मंदिर ४  अशी शैक्षणिक  सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये सन २०२३ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत आखाडा   येथील  ग्रामस्थ पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,तसेच  गावात पुरातन मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून मोगरा हे  ही प्रमुख पिके घेतली जातात.

आखाडा    ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत  गावात सार्वजनिक आणि वैक्तिक शौचालये बांधली आहेत.जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ७ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

आखाडा  गाव आज वाडा  तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.


लोकसंख्या आकडेवारी


412
1446
821
625
Logo 1
Logo 2
Logo 4
Logo 5
Logo 6
Logo 7